INS-accredited
+91 98306 29298
170 Wanted Brides classified ads published in Loksatta, 2015–2025.
Wanted Brides ads in Loksatta — read them, book yours
170 Wanted Brides classified ads published in Loksatta, 2015–2025.
वधू पाहिजे वर 36 घटस्फोटित जात धनगर खुटेकर नोकरी सरकारी नो इंटर कॉस्ट मो..
170 published ads · 2015–2025. Showing the 24 most recent.
बौद्ध वर वय 52, पनवेलस्थित,उत्तम आर्थिक परिस्थिती,स्वतःचा व्यवसाय,फ्लॅट,विनापत्य,आध्यात्मिक. अपेक्षा:अनुरूप,मनमिळाऊ,निरोगी, विनापत्य,नोकरी नको,जातीची अट नाही. संपर्क
बौद्ध वर, वय 52,पनवेल स्थित,उत्तम आर्थिक परिस्थिती,स्वतःचा व्यवसाय फ्लॅट,विनापत्य, आध्यात्मिक.अपेक्षा:वधू अनुरूप,मनमिळावू,निरोगी,विनापत्य,नोकरी नको, जातीची अट नाही.संपर्क
Architect, aged 54 years, issueless divorcee, from Vashi Navi Mumbai, Height 5'4". Daivdnay Brahmin, Sonar. Caste no bar..
वैश्यवाणी,कळवा, ठाणेस्थित,द्विपदवीधर, वय 32, 5'.7", MNC मॅनेजर (लॉजिस्टिक), सुस्थित, सुशिक्षित कुटुंब. वधू: वैश्यवाणी, सुशिक्षित, सुसंस्कृत,नोकरी.संपर्क,मो.
मुंबई स्थित, 42 वर्षे, 5.3", अविवाहित वर, उच्चशिक्षित, निर्व्यसनी, मराठा 6.5 लाख वार्षिक, अपेक्षा-सुशिक्षित, सुसंस्कारीत, समजूतदार
मुंबईतील, बँकेत काम करणारा मराठी मुलगा, ८२ नोव्हेंबर, मुलगी शोधात आहे. व्हाट्स अॅप
Brahmin (Desh.), 57, 5',11", Good Looking Engineer, Divorcee, Teatotaller from Pune, From Well to do family. Has own Business. Expects good looking Bride with Higher age difference preferred. WA
वर 30/5.3", कुणबी रत्नागिरी 12 सायन्स, चालक मुंबईत वास्तव्य अपेक्षा -अनुरूप वधू
वर चांभार वय ५९ पदवीधर,जमीन कायदा सल्लगार,पत्नी ५ वर्षापासून नांदत नाही. अपेक्षा स्वजातीय, पदवीधर.संपर्क ८४५४८६३१८०
प्रथमवधू.. कोकणस्थ ब्राह्मण/33/५"/ गोरी/ मुंबई स्थायिक/ इंजिनिअर, MBA, pursuing PhD/ नोकरी/ वा. ऊ. २४ लाख. अपेक्षा.. उच्च शिक्षित/जातीची अट नाही/वयातील अंतर २..३ वर्ष/मुंबईत रहाणारा.Contact-
५५ वर्षांचा मराठा व्यावसायिक 6 ft, 45000 month मुंबईत ४२ ते ५५ वयोगटातील महिला जोडीदाराच्या शोधात आहे. WhatsApp. Prashant
वधू पाहिजे वर 36 घटस्फोटित जात धनगर खुटेकर नोकरी सरकारी नो इंटर कॉस्ट मो..
प्रथम वर मुंबईस्थित कोकणस्थ कुंभार 46/5.8 एलएलबी अपेक्षा-पदवीधर अनुरूप स्वजातीय/ओबीसी/आंतरजातीय नोकरी/व्यवसाय संपर्क
मुंबईस्थित प्रथमवर आगरी मे १९९१. ५' ६" निमगोरा एमसीए १८ लाख वार्षिक. नोकरी धारक जातीची अट नाही. क्रं.
मुंबईस्थित चांभार घटस्पोटीत 36 BE(EXTC),MBA. Sr.Manager in Nationalised Bank.अपेक्षा:अनुरुप उच्चशिक्षित, नोकरी असावी.जातीचीअट नाही.
डोंबिवलीस्थीत सुस्थापित कुटुंबातील भावा बहिणी साठी सुयोग्य उचशिक्षित वधु व वरा कडून प्रस्ताव अपेक्षित. भाऊ BE सॉफ्टवेअर व बहीण BE MBA. दोघेही प्रायव्हेट सेक्टर. संपर्कासाठी
Only Son 25/5'7 Executive CKP having own house seek working Girl Caste No bar.
वर कब्रा विधुर 73 देखणा उच्चशिक्षित शारिरीक व सांपत्तिकस्थिती उत्तम अपेक्षा वय 68 पर्यंत निरोगी आकर्षक रिलेशन शिप चालेल. मेसेज करून संपर्क
प्रथमवर मराठा ३१/५'-५" PhD, Data Scientist १५ लाख अपेक्षा उच्चशिक्षित अनुरूप प्रथमवधू संपर्क
आम्ही आमचा मुलगा अभिषेक गुरव, मुंबई, वय ३८, उंची ५.८, दहावी उत्तीर्ण, स्वतःचा व्यवसाय, हिंदू-गुरव,साठी वधू शोधत आहोत. मुलगी सभ्य सुशिक्षित कुटुंबातील असावी. वय ३३ वर्षे पर्यंत. शिक्षण जातीची अट नाही. संपर्क
सुंदर,सुसंस्कृत,मनमिळाऊ, उच् शिशक्षित, गोरी पाहिजे. कॉन्टॅक्ट : ९३२६५५२२६४ (विड फोटो अँड बायोडआ पाठवावे ओन व्हॉट्सअँप)
प्रथम वर २७ ऊंची ५.७ गोरा BA MSW सामाजिक क्षेत्रात कार्यरत घरची नामांकित NGO आई वडिल आंतरजातीय मराठा सधन सुशिक्षित परिवार अपेक्षा प्रथम वधू ऊच्च सुशिक्षित अनुरूप सुस्थापित परिवारातून आंतरजातीय चालेल WA वर फोटोसह माहिती पाठवा संपर्क ब्युरो क्षमस्व
वर: देशमुख मराठा घटस्फोटीत ४१ वर्षे Physically Fit, Engineer Industrialist Turnover 1000 Crores अपेक्षा: ९६ कुळी प्रथमवधू सुशिक्षित कुटुंबवत्सल निरोगी वय 34 पर्यंत
वर २८ भंडारी काऊन्सलिंग सायकॉलॉजिस्ट(MS) व्यवसायाने ऍक्टर, हिंदी सीरियलमध्ये काम करतो, आई ब्राह्मण, वास्तव्य ठाणे अपेक्षा अनुरूप
Showing the 24 most recent of 170. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Matrimonial adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Matrimonial adPick your edition to see the exact Loksatta matrimonial rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.