INS-accredited
+91 98306 29298
All 335 Matrimonial classifieds in the Loksatta archive, 2015–2026 — read them, then compose your own.
All 335 Matrimonial classifieds in the Loksatta archive, 2015–2026 — read them, then compose your own.
335 published ads · 2015–2026. Showing the 24 most recent.
26, FEMALE, FAIR COMPLEXION 5" 7' B.TECH WORKING IN A REPUTED PVT FIRM IN MUMBAI, FROM AN EDUCATED UPPER MIDDLE CLASS BUDDHIST FAMILY IS LOOKING FOR A WELL EDUCATED AMBITIOUS CARING LIFE PARTNER WITH SIMILAR FAMILY BACKGROUND. CASTE NO BAR
शिंपी वधू 28 वर्षे B. E.(IT) 5'6" गोरी पुणे नोकरी 17 लाख अपेक्षा पुणे स्थित उंच सेटल्ड उच्चशिक्षित नॉन व्हेजिटेरियन संपर्क /
बौद्ध वर वय 52, पनवेलस्थित,उत्तम आर्थिक परिस्थिती,स्वतःचा व्यवसाय,फ्लॅट,विनापत्य,आध्यात्मिक. अपेक्षा:अनुरूप,मनमिळाऊ,निरोगी, विनापत्य,नोकरी नको,जातीची अट नाही. संपर्क
बौद्ध वर, वय 52,पनवेल स्थित,उत्तम आर्थिक परिस्थिती,स्वतःचा व्यवसाय फ्लॅट,विनापत्य, आध्यात्मिक.अपेक्षा:वधू अनुरूप,मनमिळावू,निरोगी,विनापत्य,नोकरी नको, जातीची अट नाही.संपर्क
Architect, aged 54 years, issueless divorcee, from Vashi Navi Mumbai, Height 5'4". Daivdnay Brahmin, Sonar. Caste no bar..
वैश्यवाणी,कळवा, ठाणेस्थित,द्विपदवीधर, वय 32, 5'.7", MNC मॅनेजर (लॉजिस्टिक), सुस्थित, सुशिक्षित कुटुंब. वधू: वैश्यवाणी, सुशिक्षित, सुसंस्कृत,नोकरी.संपर्क,मो.
मुंबई स्थित, 42 वर्षे, 5.3", अविवाहित वर, उच्चशिक्षित, निर्व्यसनी, मराठा 6.5 लाख वार्षिक, अपेक्षा-सुशिक्षित, सुसंस्कारीत, समजूतदार
मुंबईतील, बँकेत काम करणारा मराठी मुलगा, ८२ नोव्हेंबर, मुलगी शोधात आहे. व्हाट्स अॅप
Brahmin (Desh.), 57, 5',11", Good Looking Engineer, Divorcee, Teatotaller from Pune, From Well to do family. Has own Business. Expects good looking Bride with Higher age difference preferred. WA
वर 30/5.3", कुणबी रत्नागिरी 12 सायन्स, चालक मुंबईत वास्तव्य अपेक्षा -अनुरूप वधू
Unmarried Sutar 43/5’ Mumbai BCom Expectations job/business Well settled No addictions owned accommodation
वर चांभार वय ५९ पदवीधर,जमीन कायदा सल्लगार,पत्नी ५ वर्षापासून नांदत नाही. अपेक्षा स्वजातीय, पदवीधर.संपर्क ८४५४८६३१८०
प्रथमवधू.. कोकणस्थ ब्राह्मण/33/५"/ गोरी/ मुंबई स्थायिक/ इंजिनिअर, MBA, pursuing PhD/ नोकरी/ वा. ऊ. २४ लाख. अपेक्षा.. उच्च शिक्षित/जातीची अट नाही/वयातील अंतर २..३ वर्ष/मुंबईत रहाणारा.Contact-
प्रथम वधु 36 बी फार्मसी फार्मसिस्ट उच्च शिक्षित सुसंस्कृत घराणे गोरी 155 सेमी. अपेक्षा गोरा सावळा सुशिक्षित सुसंस्कृत निर्व्यसनी शक्यतो शहरी विभागातील प्रथमवर किंवा सापत्य विधुर 41 वर्षे पर्यंत नोकरी धंदा जातीचे बंधन नाही डिव्होर्सी क्षमस्व
९६ कुळी मराठा वय 47 उंची ५’ गोरी पदवीधर नातेवाईक सावंत,नाईक चव्हाण मोरे वार्षिक उत्पन्न 15लाख अपेक्षा अनुरूप स्वजातीय ९८९२७४८०२६
प्रथम वधू : हिंदू मराठा 38, 5.3 MCA, MS(USA) MNC मध्ये मॅनेजर (इंडिया) वार्षिक उत्पन्न 45 लाख जातीची अट नाही), उच्चशिक्षित असावा /
५५ वर्षांचा मराठा व्यावसायिक 6 ft, 45000 month मुंबईत ४२ ते ५५ वयोगटातील महिला जोडीदाराच्या शोधात आहे. WhatsApp. Prashant
Well established Hindu Vanjari family based in Mumbai looking for well educated Hindu Groom from London for Daughter Jan98/ 5’3” MSc Finance London 70LPA.
३९/ वधुप्रथम, डॉक्टर, मुंबई,मराठा,५’७ वर पाहिजे मुंबई, मराठी,उच्चशिक्षण,डॅा, ईंजीनियर, divorcee without kids,cast no bar
वधू पाहिजे वर 36 घटस्फोटित जात धनगर खुटेकर नोकरी सरकारी नो इंटर कॉस्ट मो..
प्रथम वर मुंबईस्थित कोकणस्थ कुंभार 46/5.8 एलएलबी अपेक्षा-पदवीधर अनुरूप स्वजातीय/ओबीसी/आंतरजातीय नोकरी/व्यवसाय संपर्क
Unmarried Sutar 42/5’ Mumbai BCom Expectations job/business Well settled No addictions owned accommodation
मुंबईस्थित प्रथमवर आगरी मे १९९१. ५' ६" निमगोरा एमसीए १८ लाख वार्षिक. नोकरी धारक जातीची अट नाही. क्रं.
मुंबईस्थित चांभार घटस्पोटीत 36 BE(EXTC),MBA. Sr.Manager in Nationalised Bank.अपेक्षा:अनुरुप उच्चशिक्षित, नोकरी असावी.जातीचीअट नाही.
Showing the 24 most recent of 335. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Matrimonial adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Matrimonial ad